Drug Abuse Awareness & Self-Protection Program


Awareness program On "Drug Abuse, Its Adverse Effects and Self-Protection"

दि. 25.6.26 रोजी, सरस्वती विद्यालय, राबोडी, ठाणे येथे पोलीस विभागातर्फे "अमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम व स्वतःचे संरक्षण" या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मा. श्री. विश्वनाथ दिवालकर यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे उपाय आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला शाळेचे समन्वयक सौ. राखी खन्ना, व श्री. कपिल कुळकर्णी उपस्थित होते. हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.




Contact Us

S A R A S W A T I

Loading